सोपी गोष्ट :ओडिशा रेल्वे अपघाताची चौकशी CBI का करणार आहे?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट :ओडिशा रेल्वे अपघाताची चौकशी CBI का करणार आहे?
सोपी गोष्ट :ओडिशा रेल्वे अपघाताची चौकशी CBI का करणार आहे?

ओडिशाच्या बालासोर रेल्वे अपघाताची चौकशी CBIला सोपवण्यात आलीय. तीच CBI जिला सुप्रीम कोर्टाने ‘पिंजऱ्यात बंद पोपट’ म्हटलं होतं, जिचा गैरवापर सत्ताधारी करत असल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्ष करतात.

खरंतर अशा रेल्वे अपघातांचा तपास स्वतः भारतीय रेल्वे करतं. मग ओडिशा अपघाताची चौकशी CBIकडे का? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन - चंदन कुमार जजवाडे

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?