लोणची व्यवसायातून समृद्ध झालेल्या गावाची गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, लोणच्याचा व्यवसाय करुन हे गाव समृद्ध कसं झालं?
लोणची व्यवसायातून समृद्ध झालेल्या गावाची गोष्ट

आंध्रप्रदेशातील नरकेडुमिली या गावत वर्षभर किलो-दिड किलो नाही तर अनेक टन लोणची बनवण्याचं काम सुरु असतं.

महत्त्वाचं म्हणजे इथं बनवलेलं लोणचं भारतात तर लोकप्रिय आहेच पण ते परदेशातही निर्यात केलं जातं.

हेही पाहिलंत का?