घरगुती हिंसाचाराचा निषेध म्हणून या महिला स्वतःचे हात जाळतायत

व्हीडिओ कॅप्शन, इराक हा महिलांवर सर्वाधिक अत्याचार करणाऱ्या देशांपैकी एक असल्याचं नवी आकडेवारी सांगते.
घरगुती हिंसाचाराचा निषेध म्हणून या महिला स्वतःचे हात जाळतायत

इराक हा महिलांवर सगळ्यांत जास्त अत्याचार करणाऱ्या देशांपैकी एक असल्याचं नवीन आकडेवारीत समोर आलं आहे.

इराकमधील कुर्दिस्तान प्रदेशातील महिला पतीच्या आणि इतर नातेवाईकांच्या जाचाला कंटाळून आत्मदहन करत आहेत.

पण असं का? पाहा...

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)