राधे माँ यांचा सुखविंदर कौर ते 'देवी माँ' हा प्रवास कसा झाला?
राधे माँ यांचा सुखविंदर कौर ते 'देवी माँ' हा प्रवास कसा झाला?
पंजाबमधील एका गावात जन्मलेल्या सुखविंदर कौर आता राधे माँ म्हणून ओळखल्या जातात, त्या मुंबईमध्ये एका मोठ्या हवेलीत राहतात. देवाचे अवतार असल्याचा दावा करणाऱ्या बाबांच्या वाढत्या जगात स्वतःसाठी एक स्थान निर्माण करणाऱ्या काही महिलांपैकी त्या एक आहेत.
अशा बाबांवर भ्रष्टाचारापासून ते लैंगिक हिंसाचारापर्यंत सर्व गोष्टींचे आरोप आहेत आणि त्यांच्या दाव्यांना अंधश्रद्धा म्हटलं जातं. पण त्यांचे हजारो भक्त आहेत आणि गेल्या वर्षी एका बाबाच्या सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 120 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
पाहा बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य आणि कॅमेरामॅन प्रेमानंद भूमीनाथन यांचा विशेष रिपोर्ट :






