'एक फोटो पाहिला, मग डोळे झाकले,' मारहाणीचे फोटो पाहिल्यावर संतोष देशमुखांचे भाऊ काय म्हणाले?
'एक फोटो पाहिला, मग डोळे झाकले,' मारहाणीचे फोटो पाहिल्यावर संतोष देशमुखांचे भाऊ काय म्हणाले?
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत CID ने चार्जशीट दाखल केलं. यात त्या गुन्ह्याचे फोटो आणि व्हीडिओही सादर केले आहेत.
हे समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी चीड आणि संताप व्यक्त केला. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय यांनी याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना कुटुंबीयांच्या भावना व्यक्त केल्या.