निर्भया फंडचा योग्य वापर होतो आहे का? | सोपी गोष्ट
निर्भया फंडचा योग्य वापर होतो आहे का? | सोपी गोष्ट
निर्भया फंड सध्या पुन्हा चर्चेत आहे. या निधीतून आणलेल्या गाड्या महिलांच्या नाही, तर VIP नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी वापरत असल्याचा आरोप होतो आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गटातले आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेसाठी या गाड्या वापरल्या जात असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून ही चर्चा सुरू झाली.
सरकारनं याविषयी अजून कोणतं स्पष्टीकरण जाहीर केलेलं नाही. पण निर्भया फंडच्या वापरावर यामुळे पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर




