टीम इंडियानं अखेरच्या 5 ओव्हर्समध्ये 'असा' खेचून आणला विजय

व्हीडिओ कॅप्शन, भारताच्या गोलंदाजांनी निर्णायक क्षणी अचूक मारा करत विजय साजरा केला.
टीम इंडियानं अखेरच्या 5 ओव्हर्समध्ये 'असा' खेचून आणला विजय

भारतीय संघानं अखेर जवळपास एका तपानंतर आयसीसी स्पर्धेचा दुष्काळ संपवला.

बार्बाडोसमध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतानं टी 20 चं जगज्जेतेपद मिळवलं.

अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या या सामन्यात भारतानं विजय कसा मिळवला?