समय रैनाच्या 'लेटंट' शोमध्ये रणवीर असं काय म्हणाला की थेट पोलिसात तक्रारच झाली?

व्हीडिओ कॅप्शन, समय रैनाच्या 'लेटंट' शोमध्ये रणवीर असं काय म्हणाला की थेट पोलिसात तक्रारच झाली? मुख्यमंत्र्यांनाही बोलावं लागलं?
समय रैनाच्या 'लेटंट' शोमध्ये रणवीर असं काय म्हणाला की थेट पोलिसात तक्रारच झाली?

10 फेब्रुवारीच्या सकाळपासून सोशल मीडियावर रणवीर आल्लाबादिया आणि समय रैना ट्रेंड होत आहेत. हे दोघेही वादात सापडलेत समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटंट' या रिऍलिटी शोच्या एका ताज्या एपिसोडमुळे.

यात रणवीर अल्लाहबादियाने एका स्पर्धकाला विचारलेल्या विचित्र प्रश्नावरून वाद झाला. काहींच्या मते तो प्रश्न इतका खालच्या दर्जाचा होता, की यामुळे या शोचा दर्जाही खालावला. नेमकं काय घडलं?

पाहा हा व्हीडिओ.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)