'मेडे कॉल' काय असतो? अहमदाबाद अपघातापूर्वी पायलटने तो का दिला होता?

व्हीडिओ कॅप्शन, मे डे कॉल काय असतो? अहमदाबाद अपघातापूर्वी पायलटने तो का दिला होता?
'मेडे कॉल' काय असतो? अहमदाबाद अपघातापूर्वी पायलटने तो का दिला होता?

अहमदाबादमध्ये कोसळण्याआधी एअर इंडिया विमानाच्या पायलटनं मे डे कॉल दिला होता. काय असतो? एअर इंडियाच्या विमान अपघातापूर्वी पायलटने तो का दिला होता?

लेखन - अमृता दुर्वे

व्हीडिओ - जान्हवी मुळे