सोने-चांदीच्या कस्टम ड्युटीत घट, स्वस्त झाल्याने कुणाचा फायदा?

व्हीडिओ कॅप्शन, बजेट 2024 : सोने-चांदी स्वस्त झाल्यानं कुणाचा फायदा?
सोने-चांदीच्या कस्टम ड्युटीत घट, स्वस्त झाल्याने कुणाचा फायदा?

देशभरातल्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये घट पाहायला मिळते आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 23 जुलैला 2024-25 या वर्षाचं बजेट मांडलं आणि त्यात सोने-चांदीवरच्या कस्टम्स ड्युटीत घट केल्याचं जाहीर केल्यावर सोन्याच्या किंमती खाली आल्या.