महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा, राज्यात ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा, राज्यात ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या थंडी जाणवत असून काही ठिकाणी पारा दहा अंशांच्याही खाली घसरला आहे.
पुढच्या काही दिवसांत मध्य भारतात थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज असून महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं काय म्हटलं आहे, जाणून घेऊयात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






