या गेंड्यासोबत असं काय घडलं, की आता तो जंगल सोडून माणसांमध्ये राहणे पसंत करतो?
या गेंड्यासोबत असं काय घडलं, की आता तो जंगल सोडून माणसांमध्ये राहणे पसंत करतो?
हा आहे मेघॉली, नेपाळमधला सेलिब्रिटी गेंडा. इथल्या चितवन राष्ट्रीय उद्यानाबाहेर गावातल्या रस्त्यावरही तो मुक्त विहार करतोय. इंटरनेटवर त्याचे व्हिडियो पाहून त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आता जगभरातले लोक इथे येऊ लागले आहेत.