'मॅजिक गॅस'मुळे तुम्हालाही 5 दिवसांत एव्हरेस्ट सर करता येईल? फायदे काय, तोटे काय?
'मॅजिक गॅस'मुळे तुम्हालाही 5 दिवसांत एव्हरेस्ट सर करता येईल? फायदे काय, तोटे काय?
मे 2025 मध्ये चार ब्रिटीश गिर्यारोहकांनी जगातलं सर्वोच्च पर्वत शिखर माऊंट एव्हरेस्ट 5 दिवसांच्या चढाईत सर केलं.
डोंगररांगातल्या ट्रेकिंगसाठी महत्त्वाचा असणारा - Acclamatization म्हणजे तिथल्या वातावरणाशी, ऑक्सिजनच्या कमी पातळीशी जुळवून घेण्याचा कालावधी त्यांनी घालवलाच नाही. मग त्यांच्या शरीराला कमी ऑक्सिजनचा त्रास का झाला नाही?
त्यांनी या चढाईसाठी एका गॅसची मदत घेतली. हा मॅजिक गॅस काय आहे, आणि त्याचा असा चढाईसाठी वापर करण्यावरून नाराजी का व्यक्त केली जातेय?
पाहा सोपी गोष्ट
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : गुलशनकुमार वनकर
एडिटिंग : शरद बढे



