HMPV विषाणूचे तीन रुग्ण देशात आढळले, काय काळजी घ्यावी ?
HMPV विषाणूचे तीन रुग्ण देशात आढळले, काय काळजी घ्यावी ?
चीनमध्ये एका व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणं समोर आली आहेत.
कोव्हिडच्या जागतिक साथीला पाच वर्ष पूर्ण होतायत. तोच HMPV हा विषाणू पसरत असल्यानं अनेकांना चिंता वाटते आहे.
याचे दोन रुग्ण आता कर्नाटकमध्येही आढळले आहेत. काय आहे हा विषाणू?
भारताला या विषाणूपासून सध्या किती धोका आहे? महाराष्ट्र सरकारने काही खबरदारी घ्यायला सांगितलं आहे?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






