तब्बल 12 महिने, 300 तास शूटिंग; पाहा वर्षभरात बदलत जाणाऱ्या आकाशाची नयनरम्य दृश्यं
तब्बल 12 महिने, 300 तास शूटिंग; पाहा वर्षभरात बदलत जाणाऱ्या आकाशाची नयनरम्य दृश्यं
हंगेरीतले खगोल-छायाचित्रकार फ्लोरियन चाताई यांनी 2024 मध्ये वर्षभर आपल्या गावात ही दृश्यं टिपली आहेत. हिवाळा, वसंत ऋतू, उन्हाळा, शरद ऋतूनुसार बदलणारे आकाशाचे रंग यात दिसतात. तब्बल 12 महिने, 300 तास शूटिंग आणि प्रवास केल्यावर हा व्हिडियो तयार झाला.