बूट घालणारी म्हातारी रेखाटून व्हायरल झालेला मुंबईचा चित्रकार
बूट घालणारी म्हातारी रेखाटून व्हायरल झालेला मुंबईचा चित्रकार
ग्राफिक आर्टिस्ट ओंकार पाटीलनं कमला नेहरू पार्कमधील म्हातारीच्या बुटासारख्या प्रेक्षणीय वास्तूंवर आर्टवर्क केलं आणि त्याच्या चित्रांना अफाट प्रसिद्धी मिळाली. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेतलेल्या ओंकारनं पहिल्यांदा शिक्षणाच्या निमित्तानं मुंबई पाहिली. चित्रकार असल्यानं त्याला या शहरातील इतरही वास्तूंशी जोडलेल्या अचाट कल्पना सुचल्या आणि त्या त्यानं चित्रात उतरवल्या.
रिपोर्ट आणि शूट- शार्दुल कदम
व्हीडिओ एडिट- शरद बढे
प्रोड्युसर - प्राजक्ता धुळप






