बांगलादेशातील ऐतिहासिक निवडणुकीविषयी तिथल्या लोकांच्या मनात काय चाललंय?

व्हीडिओ कॅप्शन, ना हसीना, ना खालिदा! बांगलादेशात होत असलेल्या ऐतिहासिक निवडणुकीविषयी तिथल्या लोकांच्या मनात काय चाललंय?
बांगलादेशातील ऐतिहासिक निवडणुकीविषयी तिथल्या लोकांच्या मनात काय चाललंय?

बांगलादेशात एक ऐतिहासिक निवडणूक होतेय. ही ऐतिहासिक का आहे? तर ऑगस्ट 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या निदर्शनांमुळे पंतप्रधान शेख हसींनांचं सरकार कोसळलं आणि त्यांना देश सोडून जावं लागलं. तेव्हापासून पहिल्यांदाच तिथे सरकार निवडण्यासाठी लोक मतदान करत आहेत.

पण यावेळी स्थानिकांच्या मनात काय चाललंय? तेच आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.

  • रिपोर्ट - जुगल पुरोहित

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)