गॅलिलिओपासून ते आईनस्टाईन, मायक्रोवेव्ह ते वाय-फायचं नातं काय आहे?
गॅलिलिओपासून ते आईनस्टाईन, मायक्रोवेव्ह ते वाय-फायचं नातं काय आहे?
विज्ञान हे एखाद्या भल्यामोठ्या जाळ्यासारखं आहे. इथे प्रत्येक नवा शोध हा पूर्वीच्या आणि आताच्या ज्ञानावर आधारित आहे. प्रत्येक महत्त्वाचा शोध आणि त्या दरम्यान अनेक इतर संशोधकांनी विज्ञानाची ही वीण घट्ट करत पुढच्या शोधांचा पाया रचला.
आजच्या सोपी गोष्टमधून पाहूयात विज्ञानातले 4 महत्त्वाचे शोध
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले / मयुरेश वायंगणकर
स्क्रिप्ट आणि प्रोडक्शन : कॅरल ओलोना
रिसर्च : क्रिस बरानिऊक आणि कॅरल ओलोना
मोशन डिझाईन आणि SFX : केको अब्राहम
एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर : अड्रिनो ब्रिटो
कमिशनिंग एडिटर : क्लेअर विल्यम्स
विशेष आभार : स्टीफन मल्वे
फोटो : गेट्टी इमेजेस, लॉरेन्स नॅशनल लॅबोरेटरी, ESA/Planck Collaboration, नासा
म्युझिक : ऑडिओनेटवर्क
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






