जुगाऱ्यांचा आणि तळीरामांचा अड्डा असलेल्या झाडाचं वाचनालयात रुपांतर
जुगाऱ्यांचा आणि तळीरामांचा अड्डा असलेल्या झाडाचं वाचनालयात रुपांतर
एकेकाळी हे झाड जुगाऱ्यांचा आण तळीरामांचा अड्डा होतं. पण आज या झाडाच्या सावलीत लहान मुलांसाठी वाचनालय बनलंय.
पुस्तकं ठेवण्यासाठी या झाडावरच कप्पे बनवण्यात आलेत. दर रविवारी लहान मुलं आणि कॉलेजचे विद्यार्थी इथं येतात.
झाडाच्या सावलीत बसून हे विद्यार्थी पुस्तकं वाचतात. पाहा या अनोख्या वाचनालयाची गोष्ट.