बिहारमध्ये सत्ता मिळाली नाही तर कोणासोबत जाणार, काँग्रेस की भाजप? प्रशांत किशोर काय म्हणाले?
बिहारमध्ये सत्ता मिळाली नाही तर कोणासोबत जाणार, काँग्रेस की भाजप? प्रशांत किशोर काय म्हणाले?
प्रशांत किशोर यांनी यापूर्वी म्हटले होते की बिहारमधील राघोपूर मतदारसंघातून निवडणूक लढविल्यास ते जिंकू शकतात.
मात्र, निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही त्यांनी उमेदवारी दिली नाही. पण प्रश्न असा आहे की, प्रशांत किशोर निवडणूक का लढवत नाहीत? आणि त्यांच्या दाव्यांचा आधार काय आहे?
जनरेशन-झेडने बीबीसीच्या माध्यमातून प्रशांत किशोर यांना असेच काही प्रश्न विचारले… ज्यांची उत्तरे त्यांनी दिली.
रिपोर्ट: प्रेरणा
शूट: शाहनवाज अहमद आणि सप्तऋषी
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






