केडियांचं राज ठाकरेंना आव्हान, तोडफोड आणि अखेर दिलगिरी

व्हीडिओ कॅप्शन, केडियांचं राज ठाकरेंना आव्हान, तोडफोड आणि अखेर दिलगिरी
केडियांचं राज ठाकरेंना आव्हान, तोडफोड आणि अखेर दिलगिरी

मराठी न बोलण्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करत राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ऑफिसची शनिवारी (5 जुलै) सकाळी काही तरुणांनी तोडफोड केली.

तोडफोडीनंतर सुशील केडिया यांनी एक व्हीडिओ पोस्ट करत आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय आहे.

दरम्यान, ठाकरे बंधूंच्या आज झालेल्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही केडिया यांचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली.