धारावीची झोपडपट्टी अदानी कशी बदलणार? | सोपी गोष्ट 740

व्हीडिओ कॅप्शन, अदानी यांची कंपनी धारावीची झोपडपट्टी कशी बदलणार? | सोपी गोष्ट 740
धारावीची झोपडपट्टी अदानी कशी बदलणार? | सोपी गोष्ट 740

धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे असं म्हणतात.

या धारावीचा पुनर्विकास प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या या पुनर्विकास प्रकल्पासाठीचा लिलाव नुकताच अदानी समूहाने जिंकला.

60 हजारहून अधिक झोपड्या आणि 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या धारावीचा पुनर्विकास कसा होणार?

निवेदन - दीपाली जगताप

एडिटिंग- अरविंद पारेकर