झाकीर हुसैन यांचा तबला असा बनवला जातो...

व्हीडिओ कॅप्शन, झाकीर हुसैन यांचा तबला कसा बनवला जातो? राष्ट्रीय पुरस्कार विजेते किशोर व्हटकर सांगतायत...
झाकीर हुसैन यांचा तबला असा बनवला जातो...
तबला

मुंबईतील किशोर व्हटकर यांना 2020चा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार त्यांना तबलावादनासाठी नव्हे तर तबला बनवण्याच्या कलेसाठी मिळालाय.

भारतातले सध्याचे अनेक दिग्गज तबलजी किशोर यांच्याकडून तबला बनवून घेतात. तबला-डग्ग्यावर किती शाई घोटावी लागतेय, यावर तो बनण्यासाठीचा काळ ठरतो.

पाहा राहुल रणसुभे यांचा हा रिपोर्ट...

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)