कामातून व्यायामासाठी दररोज 25 मिनिटांनी कशी काढावी? पाहा आरोग्याची गोष्ट

कामातून व्यायामासाठी दररोज 25 मिनिटांनी कशी काढावी? पाहा आरोग्याची गोष्ट

फिट राहायचंय पण व्यायामाला वेळ नाही ही तक्रार तुमच्यातल्या अनेकांची असेल.

घरातली धावपळ, ऑफिसचं टाईमटेबल, या सगळ्यातून व्यायामासाठी वेळ काढता येऊ शकतो? आपल्या शरीराला दिवसातून किमान 25 मिनिटं व्यायाम गरजेचा असतो.

हे कसं शक्य होईल? ऐका डॉक्टरांकडून ही आरोग्याची गोष्ट

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)