किती जणांना माहितीये? भारत - पाकिस्तान स्वातंत्र्यदिन वेगळा का? पाहा लोक काय म्हणतात?

व्हीडिओ कॅप्शन, किती जणांना माहितीये? भारत - पाक स्वातंत्र्यदिन वेगळा का?लोक म्हणतात...
किती जणांना माहितीये? भारत - पाकिस्तान स्वातंत्र्यदिन वेगळा का? पाहा लोक काय म्हणतात?

भारत आणि पाकिस्तान एकाच दिवशी स्वतंत्र झाले. पण भारताचा स्वातंत्र्यदिवस 15 ऑगस्ट आणि पाकिस्तानचा मात्र 14 असं का?

पाकिस्तानला खरंच एक दिवस आधी स्वातंत्र्य मिळालं होतं का? तारीख बदलण्याचं काय कारण? महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील लोकांना आम्ही हे विचारलं, पाहा ते काय म्हणतात...

रिपोर्ट - मुस्तान मिर्झा, भाग्यश्री राऊत, शार्दुल कदम, शाहिद शेख

एडिटिंग - निलेश भोसले