त्रिभाषा सूत्राचा निर्णय रद्द झाल्यानंतरही मराठीसाठी आंदोलन का?

व्हीडिओ कॅप्शन, त्रिभाषा सूत्राचा निर्णय रद्द झाल्यानंतरही मराठीसाठी आंदोलन का?
त्रिभाषा सूत्राचा निर्णय रद्द झाल्यानंतरही मराठीसाठी आंदोलन का?

महाराष्ट्रात वादाच्या भोवऱ्यात सापडलेला त्रिभाषा सूत्राचा शासन निर्णय रद्द केला गेला. यानंतर त्रिभाषा सूत्र कुठल्या वर्गापासून लागू करावं, यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमण्यात आली आहे. पण आता या समितीलादेखील विरोध करण्यात येत आहे.