युद्धातून घरी परतलेले सैनिक जेव्हा कुटुंबीयांना भेटतात...
युद्धातून घरी परतलेले सैनिक जेव्हा कुटुंबीयांना भेटतात...
युद्ध सुरू झाल्यापासून नऊ महिन्यांनी ऑलेक्झँडर अखेर खेरसन शहराजवळ त्याच्या गावी परतले आहेत.
या भागात जोरदार लढाई झाली, पण रशियन सैन्याने माघार घेतल्यानंतर आता हा भाग पुन्हा युक्रेनी नियंत्रणाखाली आला आहे.
रशियन आक्रमणानंतर ओलेक्झँडर पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबाना भेटले, तो क्षण बीबीसीने चित्रित केले आहे.





