ट्विटर, मेटा, ॲमेझॉनमधल्या हजारो नोकऱ्या का जातायत कारण...
ट्विटर, मेटा, ॲमेझॉनमधल्या हजारो नोकऱ्या का जातायत कारण...
आता ॲमेझॉनच्या 10,000 कर्मचाऱ्यांवर नोकरकपातीची टांगती तलवार आहे.
जर ॲमेझॉनने हे पाऊल उचललं तर कंपनीच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कपात असेल. ट्विटर, मेटा आणि ॲमेझॉनसारख्या कंपन्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणात नोकरकपातीची वेळ का आली आहे?
पाहा या सोपी गोष्टमध्ये...
लेखन - प्राजक्ता पोळ
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
ऐका गोष्ट दुनियेची - इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी जगातली सर्वांत मोठी कार उत्पादक कशी बनली?



