वरातीत उधळलेल्या नोटा उचलल्यानं CISF जवानानं 14 वर्षीय मुलावर गोळ्या झाडल्या

व्हीडिओ कॅप्शन, दिल्लीच्या शाहदरामध्ये 14 वर्षीय मुलाचा गोळी लागून मृत्यू, CISF जवानावर कोणते आरोप?
वरातीत उधळलेल्या नोटा उचलल्यानं CISF जवानानं 14 वर्षीय मुलावर गोळ्या झाडल्या

दिल्लीतील शाहदरामध्ये लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान चलनी नोटा लुटत असल्याच्या कारणावरून 14 वर्षीय मुलावर गोळी झाडण्यात आल्याचा आरोप करण्यात येतो आहे. एका सीआयएसएफ अधिकाऱ्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. तो जवान न्यायालयीन कोठडीत आहे आणि मृत मुलाचे कुटुंबीय त्या जवानाला कठोर शिक्षेची मागणी करत आहे.

  • रिपोर्ट: प्रेरणा
  • शूट आणि एडिट: प्रभात कुमार