जीवघेण्या घटनेनंतर गोव्याच्या पर्यटनावर काय परिणाम होणार?
जीवघेण्या घटनेनंतर गोव्याच्या पर्यटनावर काय परिणाम होणार?
गोव्याच्या एका नाईटक्लबमध्ये आग लागून 25 जणांचा मृत्यू झाल्यावर आता अनेक प्रश्नांचं मोहोळ उठलं आहे.
पहिला प्रश्न, याचा गोव्याच्या पर्यटनावर कसा परिणाम होईल? सध्या सर्वाधिक पर्यटक येण्याचा कालावधी आहे, पण लोक भितीनं येतील का? दुसरा प्रश्न, अनेक अनियमितता असतांना गोव्यात असे क्लब कोणाच्या आशीर्वादीनं चालतात?
या प्रश्नांचा शोध घेणारा हा ग्राऊंड रिपोर्ट.
रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर
शूट आणि एडिट - शरद बढे
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






