पार्टीसाठी पैसे पाहिजेत म्हणून 7 मुलांनी केला खून
पार्टीसाठी पैसे पाहिजेत म्हणून 7 मुलांनी केला खून
अहिल्यानगरच्या एका शाळेत दोन अल्पवयीन मुलांच्या भांडणात एकाचा खून झाला. दुसऱ्या घटनेत वाढदिवसाच्या पार्टीसाठी पैसे हवेत म्हणून 7 मुलांनी गणेश चत्तर नावाच्या व्यक्तीचं अपहरण करुन त्यांचा खून केला.
IPC अंतर्गत मानवी शरीरावर परिणाम करणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन तरुणांचं प्रमाण 2018 मध्ये 39 % होतं, 2022 मध्ये ते 45 टक्क्यांवर पोहचलंय.
पण, खून करण्यापर्यंतची हिंसक प्रवृत्ती अल्पवयीनांमध्ये कशामुळे निर्माण होतेय? पाहा हा रिपोर्ट.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
शूट – किरण साकळे
एडिट – अरविंद पारेकर






