मालेगाव बॉम्बस्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांनी न्यायालयाच्या निर्णयावर काय प्रतिक्रिया दिली?

व्हीडिओ कॅप्शन, 'हे दोषी नाहीत तर मग कोण?', मालेगाव स्फोटात आपली 10 वर्षांची मुलगी गमावलेल्या वडिलांचा प्रश्न
मालेगाव बॉम्बस्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांनी न्यायालयाच्या निर्णयावर काय प्रतिक्रिया दिली?

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुमारे 17 वर्षांनंतर अखेर पूर्ण झाली. विशेष एनआयए न्यायालयाने सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाचा निकाल देण्यात आला आहे.

यानुसार मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

या निर्णयानंतर या स्फोटातील पीडितांच्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)