अजित पवारांच्या आठवणी सांगताना बारामतीकर हळहळले

अजित पवारांच्या आठवणी सांगताना बारामतीकर हळहळले

अजित पवार यांच्यावर 29 जानेवारी रोजी बारामतीमध्ये संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले.

अजित पवारांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात 1991 साली बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवून केली होती.

त्यानंतर ते राज्याच्या राजकारणात परतले आणि त्यांनी मोठी कारकीर्द केली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणी सांगताना बारामतीमधील लोक हळहळले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)