अजित पवार भाषणं, कोपरखळ्या आणि विनोद; रोखठोक बोलण्याचे काही निवडक प्रसंग

अजित पवार भाषणं, कोपरखळ्या आणि विनोद; रोखठोक बोलण्याचे काही निवडक प्रसंग

अजित पवार त्यांच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जायचे, त्यांचा हजरजबाबीपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता.

विरोधी बाकांवर असोत किंवा सत्ताधारी, अजित पवारांचं बोलणं कायम धारदार असायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या बंडानंतर अजित पवारांनी थेट शरद पवारांना सवाल केला होता, कार्यकर्त्यांनाही कधी वाऱ्यावर सोडणार नाही अशी जाहीर ग्वाही दिली होती.

2024 साली निवडणूक प्रचारात अजित पवारांना जेव्हा विचारलं की ते पूर्वीपेक्षा मृदू झाले आहेत का? तेव्हाही त्यांनी थेट उत्तर दिलं. पाहा अजित पवारांच्या भाषणांमधील, विधानसभेतील किंवा पत्रकार परिषदेतील निवडक प्रसंग.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)