अजित पवार राजकीय कारकीर्द, पहाटेचा शपथविधी, उपमुख्यमंत्री आणि बरंच काही

अजित पवार राजकीय कारकीर्द, पहाटेचा शपथविधी, उपमुख्यमंत्री आणि बरंच काही

अजित पवार यांचा बारामतीत येत असताना विमान अपघातात मृत्यू झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडापासून त्यांच्या राजकारणाने वेगळं वळण घेतलं. 2024 च्या लोकसभेत अजित पवारांच्या पक्षाला चांगली कामगिरी करता आली नाही, पण विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी कमबॅक केलं.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यातल्या संघर्षाची जशी चर्चा होत राहिली तशीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या केमिस्ट्रीचीही. त्यांच्या जाण्यानंतर या दोन्ही नेत्यांनी मनापासून हळहळ व्यक्त केली.

अलिकडच्या काळात अजित पवारांचा राजकीय प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच स्मरणात राहील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)