सफाईच्या कामातून दलितांची सुटका कधी होणार? - स्पेशल रिपोर्ट
सफाईच्या कामातून दलितांची सुटका कधी होणार? - स्पेशल रिपोर्ट
भारतात 15 लाखांहून अधिक सफाई कामगार आहेत. त्यापैकी 98% दलित आहेत. यापैकी बहुतांश लोक कसल्याही सुरक्षेशिवाय आपण निर्माण करतो तो कचरा हाताळतात.
या सफाई कामगारांचं आयुष्य कसं असेल याचा विचार तुम्ही कधी केलाय का?
बीबीसीची विशेष मालिका - 'Why Waste Matters'
- रिपोर्ट - आशय येडगे
- शूट,एडिट - देबलिन रॉय
- निर्मिती : सर्वप्रिया सांगवान



