गोवा नाईटक्लब आगीत 25 मृत्यू, अशा अपघातांची जबाबदारी कुणाची?

व्हीडिओ कॅप्शन, गोवा नाईटक्लब आगीत 25 मृत्यू, अशा अपघातांची जबाबदारी कुणाची? पर्यटन क्षेत्राला फटका?
गोवा नाईटक्लब आगीत 25 मृत्यू, अशा अपघातांची जबाबदारी कुणाची?

गोव्यातील एका नाईटक्लबमध्ये 6-7 डिसेंबरच्या रात्रीतून लागलेल्या आगीत मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे.

किचनमधल्ये एका सिलिंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचा पोलिसांना संशय आहे. मृतांपैकी बहुतेक जण या क्लबचेच कर्मचारी असल्याचं मानलं जात आहे.

पण ही आग लागली कशी? ती शमवण्यासाठी पुरेशी व्यवस्था तिथे का नव्हती? असे मृत्यू रोखता आले असते का? पाहा हा रिपोर्ट.

व्हीडिओ रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर

शूट - एडिट - शरद बढे