पतीच्या मृतदेहासाठी ती 84 दिवस लढली आणि...
पतीच्या मृतदेहासाठी ती 84 दिवस लढली आणि...
प्रांजलच्या मृतदेहाच्या शोधात उर्वशी अनेकदा पोलीस स्टेशनला गेल्या.
तिनसुकिया उपायुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. हुकानी गावापासून 500 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुवाहाटीलाही त्या पोहोचल्या आणि आपल्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्यासह त्यांनी तिथेही ठिय्या मांडला.





