चाकोरी मोडून हवेत उडणाऱ्या 'या' मुलींना भेटलात?

व्हीडिओ कॅप्शन, चाकोरी मोडून हवेत उडणाऱ्या 'या' मुलींना भेटलात?
चाकोरी मोडून हवेत उडणाऱ्या 'या' मुलींना भेटलात?

बीर-बिलिंग हे पॅराग्लायडिंगसाठीचं आशियातलं सर्वात मोठं आणि जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं उंचीवरचं ठिकाण आहे. बीर बिलिंगला अ‍ॅक्युरसी पॅराग्लायडिंग चॅम्पियनशिप पार पडली.

इथेच आम्हाला भेटल्या आपापल्या परीने चौकटी मोडणाऱ्या अदिती, झाईथनमावी आणि श्रेयसी. जाणून घ्या त्यांचा हा प्रवास.

रिपोर्ट - विशाखा निकम

शूट-एडिट - गौरव राजपूत

हेही पाहिलंत का?