दिल्लीत SIR विरोधात देशभरातील सामाजिक संघटना एकत्र, नेमके आक्षेप काय?

व्हीडिओ कॅप्शन, दिल्लीत SIR विरोधात देशभरातील सामाजिक संघटना एकत्र, नेमके आक्षेप काय?
दिल्लीत SIR विरोधात देशभरातील सामाजिक संघटना एकत्र, नेमके आक्षेप काय?

बिहारमध्ये मतदार याद्यांची स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजन ( SIR ) झाल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाकडून उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह 9 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशात एसआयआर प्रक्रिया सुरू आहे.

याला देशभरातील सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे.

या विरोध आंदोलनाचा भाग म्हणून शनिवारी 20 डिसेंबर दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब येथे देशभरातील संघटनांनी 'अखिल भारतीय मताधिकार संरक्षण संमेलन' झालं.

रिपोर्ट आणि शूट - प्रविण सिंधू

प्रोडक्शन - रितेश साळवे

एडिटर - राहुल रणसुभे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)