हिरा कसा शोधला जातो? मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये 'या' दोन मित्रांना सापडला 15.34 कॅरेटचा हिरा
हिरा कसा शोधला जातो? मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये 'या' दोन मित्रांना सापडला 15.34 कॅरेटचा हिरा
मध्य प्रदेशातील पन्ना येथे साजिद मोहम्मद आणि सतीश खटिक या दोन मित्रांनी अनेक वर्ष पाहिलेलं स्वप्न पुर्ण झालंय. 9 डिसेंबर रोजी सकाळी साजिद आणि सतीश एका लहान कागदाच्या पॅकेटमध्ये गुंडाळलेला तब्बल 15.34 कॅरेटचा हिरा घेऊन डायमंड ऑफिसमध्ये पोहोचले. अनेक दिवस खोदकाम केल्यानंतर त्यांना तो सापडलाय. या व्हिडीओच्या माध्यमातून पहा सतीश आणम साजिद यांती कहाणी
व्हिडिओ - विष्णुकांत तिवारी आणि रोहित लोहिया