दिल्ली मधल्या LNJP रुग्णालतील जखमींचे नातेवाईक म्हणाले...
दिल्ली मधल्या LNJP रुग्णालतील जखमींचे नातेवाईक म्हणाले...
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळी एका कारमध्ये स्फोट झाला. मंगळवारी (11 नोव्हेंबर) सकाळपासूनच तपास अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी स्फोटाचा तपास सुरू केला आहे.
सोमवारी सायंकाळी जुन्या दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
नंतर दिल्ली मधल्या LNJP हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या जखमींचे नातेवाईक बीबीसीशी बोलताना पाहा काय म्हणाले...
रिपोर्ट – प्रेरणा, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
व्हीडिओ – प्रभात
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






