मनरेगाच्या जागी आलेल्या 'विकसित भारत जी राम जी' विधेयकाबद्दल अर्थतज्ज्ञ ज्याँ ड्रेझ काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, मनरेगाच्या जागी आलेल्या विकसित भारत जी राम जी विधेयकाबद्दल अर्थतज्ज्ञ जाँ द्रेझ काय म्हणाले?
मनरेगाच्या जागी आलेल्या 'विकसित भारत जी राम जी' विधेयकाबद्दल अर्थतज्ज्ञ ज्याँ ड्रेझ काय म्हणाले?

विकसित भारत - गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन - ग्रामीण (व्हीबी-जी-राम-जी) बिल 2025 विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे.

विरोधकांनी योजनेच्या नावातून महात्मा गांधी यांचे नाव काढण्यासह इतर अनेक आक्षेप घेतले आहेत. इतकंच नाही, जाणकारांनीही या नव्या विधेयकातील तरतुदींमुळे आधीच्या कायद्यातील मजुरांना मिळणारी रोजगाराची गॅरंटी संपेल, असं मत व्यक्त केलं आहे. तसेच यामुळे मजुरांची कोंडी होऊ शकते, अशी काळजीही व्यक्त केली आहे.

अर्थतज्ज्ञ ज्याँ ड्रेझ यांनी या नव्या बदलामुळे रोजगाराची गॅरंटी मिळण्याचा कायद्याच रद्द होईल अशी भीती व्यक्त केली आहे. पाहा संपूर्ण मुलाखत

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)