महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वारं कोणत्या दिशेने वाहतंय? निखिल वागळे यांचं विश्लेषण

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वारं कोणत्या दिशेने वाहतंय? निखिल वागळे यांचं विश्लेषण
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वारं कोणत्या दिशेने वाहतंय? निखिल वागळे यांचं विश्लेषण

महाराष्ट्रात विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पक्षांतर, फोडाफोडीचं राजकारण आणि बंडखोरी यांमुळे महाराष्टाच्या राजकारणाला वेगळं वळण लागलं आहे.

महायुती की महाविकास आघाडी, या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या सर्व राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्याशी संवाद साधला.