सुधीर मुनगंटीवार म्हणतात, 'ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देणं कुणालाही शक्य नाही'
सुधीर मुनगंटीवार म्हणतात, 'ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देणं कुणालाही शक्य नाही'
ज्येष्ठ भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढत आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणूकही ते लढले, पण ते पराभूत झाले.
विधानसभा निवडणूक, पक्षाने दिलेली जबाबदारी, महायुतीतील समन्वय, राज ठाकरेंचं महायुतीत नसणं अशा अनेक गोष्टींबाबत मुनगंटीवारांनी बीबीसी मराठीशी मोकळा संवाद साधला.
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी घेतलेली मुलाखत.






