सोपी गोष्ट: डोनाल्ड ट्रम्प यांना पनामा कालवा का हवाय?
सोपी गोष्ट: डोनाल्ड ट्रम्प यांना पनामा कालवा का हवाय?
चीनद्वारे पनामा कालव्याचं कामकाज चालवण्यात येत असून, पनामा कालवा पुन्हा अमेरिकेच्या ताब्यात घेण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सतत विधानं केली आहेत.
पनामा कालव्यावरचा चीनचा प्रभाव ताबडतोब कमी करावा, असं अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबिओ यांनीही म्हटलंय.
आधुनिक तंत्रज्ञानाचं आश्चर्य मानला जाणारा हा पनामा कालवा कसा काम करतो?
पनामा कालवा नेमका कुठे आहे आणि तो इतका महत्त्वाचा का आहे? आणि मुळात तो खरंच चीन चालवतंय का...
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये...
लेखन-निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






