सोलापूरजवळच्या माळावर हे ‘चक्रव्यूह’ कोणी आणि कधी तयार केलं?

सोलापूरजवळच्या माळावर हे ‘चक्रव्यूह’ कोणी आणि कधी तयार केलं?

सोलापूरजवळ बोरामणी येथे गवताळ माळावर दगडांच्या रचनेतून तयार केलेलं चक्रव्यूह म्हणजे लॅबिरिन्थ सापडलं आहे.

जगभरात सापडणाऱ्या रचना या पुरातत्व अभ्यासकांच्या मते हजारो वर्षांपूर्वी तयार केल्या गेल्या आहेत. मग महाराष्ट्रापर्यंत त्या कशा पोहोचल्या? या प्रश्नांचा वेध घेणारा हा रिपोर्ट.

रिपोर्टिंग - मयुरेश कोण्णुर

शूट - शार्दुल कदम

एडिटिंग - शरद बढे

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन