प्रदूषण हार्ट ॲटॅकचा धोका निर्माण करू शकतं? ऐका तज्ज्ञ काय सांगतात

प्रदूषण हार्ट ॲटॅकचा धोका निर्माण करू शकतं? ऐका तज्ज्ञ काय सांगतात

प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार तर होतातच, पण त्यापलिकडे जाऊन त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात का?

महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमधील प्रदूषणाची पातळी गेले काही दिवस सातत्याने वाढत चालली आहे. राजधानी दिल्लीमधील प्रदूषणाने तर सातत्याने उच्चांक गाठले आहेत.

प्रदूषणापासून संरक्षणासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय उपाय करू शकतो? फुप्फुसविकारतज्ज्ञ डॉ. स्वप्निल कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीच्या सिद्धनाथ गानू यांच्याशी बोलताना काय म्हटलं पाहा.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन