डोनाल्ड ट्रम्प यांचं बोर्ड ऑफ पीस काय आहे? हा संयुक्त राष्ट्रांवर वरचढ ठरण्याचा प्रयत्न आहे का?

डोनाल्ड ट्रम्प यांचं बोर्ड ऑफ पीस काय आहे? हा संयुक्त राष्ट्रांवर वरचढ ठरण्याचा प्रयत्न आहे का?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थापन केलेलं बोर्ड ऑफ पीस काय आहे? त्यावर काय आक्षेप घेतले जातायत? आणि UN म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाला बाजूला सारत, जगभरातले Peacemaker म्हणजे शांतता प्रस्थापित करणारी व्यक्ती म्हणून ट्रम्प पुढे येऊ पाहतायत का?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)