'फसवणूक चालवलीये आमची, मग सरकारशी भांडायचं नाही तर काय?' किसान लाँग मार्चमधील आंदोलक महिला काय म्हणतात?

'फसवणूक चालवलीये आमची, मग सरकारशी भांडायचं नाही तर काय?' किसान लाँग मार्चमधील आंदोलक महिला काय म्हणतात?

लाँग मार्चचा आज तिसरा दिवस आहे. जमिनीचे हक्क, पुरेशी सिंचन व्यवस्था आणि अखंड वीजपुरवठा या मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत.

या मोर्चाचे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि अखिल भारतीय किसान सभा करत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)